Ferfar #771 · सोस
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र
शेतजमीन मालक लिहून देणार लक्ष्मी प्रकाशराव शिंदे रा. सोस ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सोस येथील गट नं. 58 मध्ये 2 हे. 00 आर शेतजमीन असून त्या जमिनी पैकी लिहून घेणार शीतल हरीश काकडे यांना गट नं. 58 मध्ये 0 हे. 80 आर शेतजमीन कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.