सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5035 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर लिहून घेणार : कविताबाई शिवहार जोगवाडकर ,शिवहार भास्करराव जोगवाडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर चा बोजा रु.299000/-कविता शिवहार जोगवाडकर यांच्या नावे. - 3870 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर चा बोजा रु.299000/- शिवहार भास्करराव जोगवाडकर यांच्या नावे. - 3871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.