Ferfar #5037 · चारठाणा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- विहीर
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 510
- Talathi
- प्रविण रमेश बुरकुल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर
मौजे चारठाणा येथिल गट नं.510 मध्ये ओंकार बालासाहेब चव्हाण यांच्या नावे 01 हे. 60 आर शेतजमीन असुन त्या जमीनी मध्ये त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदली आहे.7/12 च्या ईतर हक्कात विहिरीचा अंमल घेण्यासाठी अर्ज,व विहिरी बाबतचे शपथपत्र, गटविकास अधिकारी श्रेणी 1 पंचायत समिती जिंतूर यांचे पत्र जा.क्र./पसजि/MRGES/कावी/989 दि.10/08/2026 सादर केल्याने नोंद घेण्यात आली.