सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5043 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : जि.म.स बॅ.परभणी शा चारठाणा PDC लिहून घेणार : बाबाराव हिरामण जाधव यांनी बाबाराव हिरामन 1.61 आर 4500/- रु मध्ये तारण - 988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ००४३/142 दि १६/१०/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.