सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5044 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चारठाणा लिहून घेणार : गोदाबाई गोपीचंद राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 371 तपशिल : गोदाबाई गोपिंचद 0.81 आर 3500/- रु मध्ये तारण - 988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ००४३/१४५ दि १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.