सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5045 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
499
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चारठाणा लिहून घेणार : प्रकाश किशनप्रसाद चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 499 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चारठाणा चा बोजा रु.140000/- प्रकाश किशनप्रसाद चव्हाण यांच्या नावे. - 3822 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा क्र २५/२०२६-२७ दि १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.