सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5046 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
554
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : म.ग्रा.बँक शा.चारठाणा लिहून घेणार : रुस्तुम अन्नासाहेब देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 554 तपशिल : म.ग्रा.बँक शा.चारठाणा चा बोजा रु.25000/- रुस्तूम अन्नासाहेब यांच्या नांवे - 1920 म.ग्रा.बॅ.शा.चारठाणा चा बोजा रु.92,500/- रुस्तुम आन्नासाहेब - 1920 म.ग्रा.बँक शा.चारठाणा चा बोजा रु.15,000/- रुस्तुम अन्नासाहेब - 1550 सर्व्हे क्रमांक : 554 तपशिल : म.ग्रा.बँक शा.चारठाणा चा बोजा रु.50,000/- रुस्तुम अन्नासाहेब देशमुख यांच्या नावे - 2166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र २९/२०२६-२७ दि १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.