Ferfar #1084 · बेलुरा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
लिहुन घेणार : वाल्मिकी अर्बन को-ऑप.बँक लि,पाथरी शाखा परभणी , परभणी
लिहुन देणार : उध्दव किसनराव ताठे रा. बेलुरा गट नंबर/ सर्वे नंबर 6, 7 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव किसनराव ताठे , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3/132 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.