सातबारा Watch

← मोळा

Ferfar #889 · मोळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
वाटणीपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- वाटणीपत्र लिहुन देणार :- संपत देविदास पडघन (खाता क्रमांक:-198 ) गट क्रमांक 98 लागवडी योग्य क्षेत्र. 2 हे.68 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी यापैकी लागवडी योग्य क्षेत्र. 2 हे.68 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-1) श्याम संपतराव पडघन (खाता क्रमांक:-677) गट क्रमांक 98 लागवडी योग्य क्षेत्र.01.7000 हे.आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी. लिहुन घेणार :- गणेश संपत पडघन (खाता क्रमांक:-678) गट क्रमांक 98 लागवडी योग्य क्षेत्र.00.9800 हे.आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी वरीलप्रमाणे संपत देविदास पडघन यांनी शेत जमीन विनामोबदला कायमची वाटुन दिली आहे. याचा फेरफार घेण्यासाठी अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्राची प्रत सादर केल्याने नोंद घेण्यात आली.