सातबारा Watch

← मोळा

Ferfar #891 · मोळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.देवगाव लिहून घेणार : सखाराम जनार्धन काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.देवगाव चा बोजा रु.75,000/- सखाराम जनार्धन काळे यांच्या नावे - 398 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.