सातबारा Watch

← हालवीरा

Ferfar #786 · हालवीरा

जिंतुर, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
राहुल रेवणाजी धुळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अन्नपूर्णा पंजाबराव काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अन्नपूर्णाबाई पंजाबराव काळे ऐवजी अन्नपूर्णा पंजाबराव काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.....दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- ..अन्वये अन्नपूर्णाबाई पंजाबराव काळे ऐवजी अन्नपूर्णा पंजाबराव काळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .