Ferfar #1005 · राजेगांव
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : स्टे. बँ. ऑ. है. शा. जिंतुर
लिहुन घेणार : उध्दव दादाराव मुधवर
यांनी सर्व्हे क्रमांक 100 वर फेरफार क्रमांक 431 ने घेतलेला बोजा उध्दव दादाराव यांनी स्टे. बँ. ऑ. है. शा. जिंतुर कडुण रु 12,000/-
सर्व्हे क्रमांक 40 वर फेरफार क्रमांक 431 ने घेतलेला बोजा उध्दव दादाराव यानी स्टे. बँ. ऑ. है. शा. जिंतूर कडूण रू 12,000/-
सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 431 ने घेतलेला बोजा उध्दव दादाराव यांने स्टे. बॉ. ऑ. है. शा. जिंतुर कडुण रु 12,000/- कर्ज
सर्व्हे क्रमांक 108 वर फेरफार क्रमांक 395 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.आ.है.शा.जिंतूर चा बोजा रु. 33,000/- उध्दव दादाराव यांच्या नांवे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.