Ferfar #1007 · राजेगांव
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र. 130 दि 21/10/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
मा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र. 130 दि 21/10/2026 नुसार मौजे. राजेगांव येथील खातेदार नामे बापुराव फकिरराव मुधवर यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे राजेगांव येथील गट. क्रंमाक 96 क्षेत्र 0.11 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व गट. क्रंमाक 98 क्षेत्र 0.26 हे. आर व पोट खराब 0.00 आणि गट. क्रंमाक 99 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.06 हे. आर जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली.
लिहून घेणार :- जगदीश बापुराव मुधवर यांना गट. क्रंमाक 96 क्षेत्र 0.11 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
लिहून घेणार :- जगदीश बापुराव मुधवर यांना गट. क्रंमाक 98 क्षेत्र 0.26 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
लिहून घेणार :- जगदीश बापुराव मुधवर यांना गट. क्रंमाक 99 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.06 हे. आर
देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री प्रशांत राखे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.