सातबारा Watch

← किन्ही

Ferfar #461 · किन्ही

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
सुरेश विनायक बाबर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-31 आदेश दिनांक : 02/11/2026 मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे किन्ही येथील गट क्रमांक 42 बाबत आदेश प्राप्त झाले. सदरील आदेशानुसार गट न.42 मधील खातेदार सत्यभामा सुनिल राठोड यांचे नावे 1 हे 21 आर पैकी 1 हे 00 आर त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये आपल्या हिश्यापैकी प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या सह्धारकास नामे 1)लिहून घेणार नामे सुनिल प्रल्हाद राठोड यांना गट न 42 मधील 1 हे 00 आर लागवडीलायक एवढे क्षेत्र देण्याचे मा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली. वरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.