सातबारा Watch

← घडोळी

Ferfar #807 · घडोळी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
सुरेश विनायक बाबर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : संजीवनी अर्बन को ओप क्रेडिट सोसायटी लि जिंतुर लिहून घेणार : रवि वसंत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : संजिवणी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि शा जिंतुर चा बोजा 100000 रु रवि वसंत पवार यांचा - 697 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.