सातबारा Watch

← मानकेश्वर काकडे

Ferfar #1290 · मानकेश्वर काकडे

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
कलावती सुरेशराव भुसेवाड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : लिहून घेणार : वैशाली नारायण आंधळे यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : प्रमाणे आशाबाई सुर्यकांत आंधळे यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येलदरी कॅम्प यांच्या कडुन रक्कम रुपये 276000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1026 भारतीय स्टेट बँक शाखा जिंतूर चा बोजा 494900/- रुपये वैशाली नारायण आंधळे यांच्याकडे - 1193 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.