सातबारा Watch

← शेवडी

Ferfar #1912 · शेवडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
नारायण उद्धव गावंडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. जिंतूर लिहून घेणार : रामराव तुकाराम सानप यांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : सुंदरलाल सावजी अर्बन कॉ बँक शाखा जिंतूर कडून कर्ज रु 400000/रामराव तुकाराम यांचे कडे - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.