सातबारा Watch

← यनोली

Ferfar #2266 · यनोली

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109, 138, 140, 144
Talathi
नारायण उद्धव गावंडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 712 वर नाव दुरुस्ती अर्जदार विमल पुनमचंद आढे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे येनोली मध्ये गट क्रमांक 109, 138, या 140, 144 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर विमलबाई पुनमचंद आढे असे झाले असून विमल पुनमचंद आढे असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव विमल पुनमचंद आढे असे दुरुस्त करण्यात आले. करिता नोंद घेण्यात आली