Ferfar #2274 · यनोली
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- नारायण उद्धव गावंडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
712 वर नाव दुरुस्ती
अर्जदार श्रीधर थावरा चव्हाण
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे येनोली मध्ये गट क्रमांक 162 व 163 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर श्रीराम थावरा असे झाले असून श्रीधर थावरा चव्हाण असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव
श्रीधर थावरा चव्हाण असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली