Ferfar #1133 · घेवंडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2
- Talathi
- वंदना विठ्ठलराव पांडववीर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार शांताबाई बळीराम जाधव रा.घेवंडा ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे घेवंडा येथील शेत शिवारात गट नं.5/2 मध्ये एक बोअरवेल चे काम केले असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात यांच्या नावाने घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज तसेच पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.