Ferfar #1138 · घेवंडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/3
- Talathi
- वंदना विठ्ठलराव पांडववीर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
रूपसिंग विश्राम राठोड रा.घेवडा ता.जिंतूर जी.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी घेवडा शिवारात गट क्र.6/3 नध्ये एक स्वतंत्र बोअरवेल चे काम केले आहे.त्यांच्या विनंती अर्ज,नोटरीकृत शपथपत्र,पंचनामा यावरून 7/12रेकॉर्ड ला नोंद घेण्यात आली.