सातबारा Watch

← भीलज

Ferfar #1853 · भीलज

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
198, 238
Talathi
कलावती सुरेशराव भुसेवाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : स्टे.बॅ.आ.है.शा.जिंतूर लिहुन घेणार : गंगाधर ग्यानुजी शेळके यांनी सर्व्हे क्रमांक 198 वर फेरफार क्रमांक 1192 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर चा बोजा रु.24,000/- गंगाधर ग्यानोजी यांच्या नांवे सर्व्हे क्रमांक 198 वर फेरफार क्रमांक 1333 ने घेतलेला बोजा SBH शाखा जिंतूर चा बोझा गंगाधर ग्यानुजी शेळके च्या नावे ९८०००/ सर्व्हे क्रमांक 238 वर फेरफार क्रमांक 1238 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर चा बोजा रु.49,000/- गंगाधर ग्यानुजी यांच्या नांवे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.