Ferfar #1081 · सुकळी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- कलावती सुरेशराव भुसेवाड
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : जि.प.रोड शाखा , जिंतूर
लिहून देणार : दिपक देसाई जगताप रा. सुकळी यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जि.प. रोड शाखा जिंतुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.