सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #1083 · सुकळी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
कलावती सुरेशराव भुसेवाड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : म.ग्रा.बॅ.शा लिहून घेणार : परमेश्वर किशनराव खापरे यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : म.ग्रा.बॅ.शा.भोंगाव चा बोजा रु.25,000/- परमेश्वर किसननराव यांच्या कडे - 384 परमेशवर किशनराव खापरे एमजीबी बँकेकडून 300000/- तीन लाख रु कर्ज् - 585 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.