Ferfar #2849 · पांगरी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217
- Talathi
- राजेश दयाराम हिसेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
संमतीपत्र लिहून देणार
सातबाराचे खातेदार ज्ञानेश्वर जिजाभाऊ चांदणे रा.पांगरी ता.जिंतूर यांचे नावे मौजे पांगरी येथील गट नंबर 217 यामध्ये लागवडलायक 1 हे 26 आर व पोटखराब 0 हे.00आर(1862 फेरफार ने )वडिलोपार्जित शेत जमीन असून त्यांनी आपल्या पत्नीस संपूर्ण शेत जमीन खालील प्रमाणे समतीने वाटून दिली.
संमतीपत्र लिहून घेणार
शारदा ज्ञानेश्वर चांदणे रा. पांगरी.ता.जिंतूर यांना नंबर गट 217 यामध्ये लागवडलायक 01 हे 26 आर शेतजमीन व पोटखराब 0हे.00 आर शेत जमीन दिली.
संमतीपत्र दिनांक 28/10/2026 रोजी 100/रु चे बॉंड वर (75ab 765954) करून दिले आहे. करिता वाटणीपत्र लिहून घेणार यांनी संमतीपत्र पत्राची प्रत आणि अर्ज दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.