सातबारा Watch

← माथला

Ferfar #828 · माथला

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
राजेश दयाराम हिसेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 विहीर फेर अर्जदार संदिप संजय डोंबे रा.बलसा जिंतुर ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे माथला गट नंबर 83 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांनीविहीर खोदली आहे. सदर विहीर त्यांचे नावे करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र ,अर्ज आधार दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली