Ferfar #951 · बलसा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- धनंजय पंडीतराव सोनुने
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर फेर
अर्जदार कमलबाई धोंडीराम डोंबे रा. बलसा ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे बलसा गट नंबर 71 या मध्ये त्यांच्या मालकीची शेतजमीन असून त्यांची नावे सामाईक एक सिचंन विहीर कमलबाई धोंडीराम डोंबे,मंचक ठमाजी डोंबे ,प्रतीक पवन मंत्री ,रिता मोहन साबू यांची सामाईक एक सिचंन विहीर आहे पैकी मंचक ठमाजी डोंबे ,प्रतीक पवन मंत्री ,रिता मोहन साबू यांनी आपला विहीरीतील संपूर्ण हिस्सा पाण्यासह कमलबाई धोंडीराम डोंबे यांना दिला आहे. त्याची 7/12 ला स्वतंत्र नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, संमती पत्र,दिले वरुण सदरील फेर ची नोंद घेण्यात आली