सातबारा Watch

← चिंचोली काळे

Ferfar #1476 · चिंचोली काळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
धनंजय पंडीतराव सोनुने
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शाहूबा बाबासाहेब काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या (173फेरफार ने ) त्यांचे असलेले नाव शाहुराव बाबासाहेब काळे ऐवजी शाहूबा बाबासाहेब काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2525737 अन्वये शाहुराव बाबासाहेब काळे ऐवजी शाहूबा बाबासाहेब काळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .