सातबारा Watch

← पाचलेगांव

Ferfar #3168 · पाचलेगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
301/2/क
Talathi
धनंजय पंडीतराव सोनुने
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर फेर अर्जदार संगीता जगदीश शेंद्रे रा.पाचलेगाव जिंतुर ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे पाचलेगाव गट नंबर 301/2 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांनीविहीर खोदली आहे. सदर विहीर त्यांचे नावे करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र ,अर्ज आधार दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली