सातबारा Watch

← ताठापुर

Ferfar #1323 · ताठापुर

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 62
Talathi
राजेश दयाराम हिसेकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहून देणार : MGB Bank shakha bhogav लिहून घेणार : साहेबराव मुंजाजी मुटकुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : म.ग्रा.बॅ.शा.भोगांव साहेबराव मुंजाजी 15000 रु तारण - 652 सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : म.ग्रा.बॅ.शा.भोगांव - 652 साहेब मुंजाजी 15000/- रु मध्ये तारण - 652 म.ग्रा.बॅ.शा.भोगांव साहेबराव मुंजाजी रु 40000/- तारण - 814 सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : म ग्रा बॅ शा भोगांव कर्ज रु 40,000/- जमीन तारण साहेब मुंजाजी - 814 सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : म ग्रा बॅ शा भोगांव कर्जरु 99,000/- जमीन तारण साहेबराव मुंजाजी - 857 सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : साहेब मुंजाजी 99,000 म.जी.बी. भोगाव बोजा - 857 सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भोगाव बोजा रु 120000/- नामे साहेबराव मुंजाजी मुटकुळे - 905 सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भोगाव बोजा रु 120000/- नामे साहेबराव मुंजाजी मुटकुळे - 905 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.