सातबारा Watch

← रिडज

Ferfar #2120 · रिडज

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
राजेश दयाराम हिसेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : SBI BANK BORI लिहून घेणार : शामराव ज्ञानोबा लोकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा बोरी बोजा रू 70000/-वैजनाथ कुंडलिकराव कोकडे - 100 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.