सातबारा Watch

← खरदडी

Ferfar #664 · खरदडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
वंदना विठ्ठलराव पांडववीर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार जनार्धन पांडू चव्हाण रा.खरदडी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे खरदडी येथील शेतजमीन गट नं.85 मध्ये एक विहीर चे काम केले असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात यांच्या नावाने घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज व पंचनामा यावरून 7/12 रेकॉर्ड ला नोंद घेण्यात आली