Ferfar #669 · खरदडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- वंदना विठ्ठलराव पांडववीर
- First seen
- 51m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार भागूबाई बंडू जाधव यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या भागूबाई मंची ऐवजी भागूबाई बंडू जाधव करण्याच्या आदेशा क्र 192 दि.09/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.