सातबारा Watch

← डोंगरतळा

Ferfar #716 · डोंगरतळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
वंदना विठ्ठलराव पांडववीर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तराव कोंडीबा माघाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तराव कोंडबा माघाडे ऐवजी दत्तराव कोंडीबा माघाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2670148 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2670148 अन्वये दत्तराव कोंडबा माघाडे ऐवजी दत्तराव कोंडीबा माघाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .