सातबारा Watch

← इटोली

Ferfar #2250 · इटोली

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
अर्जुन नामदेव सानप
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 1} अर्जदार परसराम खंडू लिंबाळकर रा.इटोली यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे शेत मोजा इटोली यातील शेत गट नंबर 206 यामध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोरवेल खोदला आहे बोरवेल ची सातबाराला त्यांच्या नावे स्वतंत्र नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र दिल्यावर फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली