Ferfar #1565 · डिग्रस
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : संतकृपा नागरी सहकारी पतसंस्था जिंतूर व महेश अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रडीट सोसायटी लि जितुर
लिहुन घेणार : प्रकाश आश्रोबा घुगे
यांनी सर्व्हे क्रमांक 15 वर फेरफार क्रमांक 1037 ने घेतलेला बोजा महेश अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रडीट सोसायटी लि जितुर चा 200000 रु कर्ज घेतले आहे
सर्व्हे क्रमांक 24 वर फेरफार क्रमांक 1037 ने घेतलेला बोजा महेश अर्बन को ऑफ बॅक ली जिंतुर 200000/- प्रकाश आश्रोबा
सर्व्हे क्रमांक 15 वर फेरफार क्रमांक 958 ने घेतलेला बोजा महेश अर्बन मल्टी स्टेट को ऑफ क्रे सो लि जिंतुर बोझा प्रकाश आश्रोबा 100000/-
सर्व्हे क्रमांक 24 वर फेरफार क्रमांक 958 ने घेतलेला बोजा प्रकाश आश्रोबा महेश अर्बन को ऑ बॅ लि जिंतुर बोझा 100000/-
सर्व्हे क्रमांक 24 वर फेरफार क्रमांक 1369 ने घेतलेला बोजा संतकृपा नागरी सहकारी पतसंस्था जिंतुर यांचा बोजा 50000/-प्रकाश आश्रोबा घुगे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.