Ferfar #1568 · डिग्रस
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे डिग्रस तालुका जिंतूर , जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 112 मधील खातेदार श्री.गणेश हरिभाऊ घुगे यांच्या नावे असलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर पोटखराब वर्ग अ 0.40 हे आर क्षेत्राची नोंद आहे.सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक 312/2025 अन्वये पोटखराब वर्ग अ मधील 0.40 हे.आर. क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत आदेश प्राप्त झाला आहे.त्याअनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 मधील नियम 2(2), संबंधित सुधारणा व शासन निर्णय दिनांक 30/04/2025 मधील लागू तरतुदीनुसार गट क्रमांक 112 मधील पोटखराब वर्ग अ क्षेत्रापैकी 0.40 हे.आर. क्षेत्र कमी करून सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे.
त्यामुळे सदर गटाच्या 7/12 उताऱ्यावरील लागवडीयोग्य क्षेत्रात 0.40 हे.आर. वाढ व पोटखराब वर्ग अ क्षेत्रात 0.40 हे.आर. घट करण्यात यावी.गटाचे एकूण क्षेत्र पूर्वीप्रमाणे कायम राहील.सदर फेरफार नोंद संबंधितांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 150 अन्वये नोटीस बजावून नियमानुसार प्रमाणित करण्यासाठी सादर
मौजे डिग्रस तालुका जिंतूर ,जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 105 मधील खातेदार श्री.शीतल जगन्नाथ घुगे यांच्या नावे असलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर पोटखराब वर्ग अ 0.27 हे आर क्षेत्राची नोंद आहे.सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक 317/2025 अन्वये पोटखराब वर्ग अ मधील 0.27 हे.आर. क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत आदेश प्राप्त झाला आहे.त्याअनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 मधील नियम 2(2), संबंधित सुधारणा व शासन निर्णय दिनांक 30/04/2025 मधील लागू तरतुदीनुसार गट क्रमांक 105 मधील पोटखराब वर्ग अ क्षेत्रापैकी 0.27 हे.आर. क्षेत्र कमी करून सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे.
त्यामुळे सदर गटाच्या 7/12 उताऱ्यावरील लागवडीयोग्य क्षेत्रात 0.27 हे.आर. वाढ व पोटखराब वर्ग अ क्षेत्रात 0.27 हे.आर. घट करण्यात यावी.गटाचे एकूण क्षेत्र पूर्वीप्रमाणे कायम राहील.सदर फेरफार नोंद संबंधितांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 150 अन्वये नोटीस बजावून नियमानुसार प्रमाणित करण्यासाठी सादर
मौजे डिग्रस तालुका जिंतूर ,जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 107 मधील खातेदार श्री.गंगाधर मारोती घुगे यांच्या नावे असलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर पोटखराब वर्ग अ 0.30 हे आर क्षेत्राची नोंद आहे.सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक 319/2025 अन्वये पोटखराब वर्ग अ मधील 0.30 हे.आर. क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत आदेश प्राप्त झाला आहे.त्याअनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 मधील नियम 2(2), संबंधित सुधारणा व शासन निर्णय दिनांक 30/04/2025 मधील लागू तरतुदीनुसार गट क्रमांक 107 मधील पोटखराब वर्ग अ क्षेत्रापैकी 0.30 हे.आर. क्षेत्र कमी करून सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे.
त्यामुळे सदर गटाच्या 7/12 उताऱ्यावरील लागवडीयोग्य क्षेत्रात 0.30 हे.आर. वाढ व पोटखराब वर्ग अ क्षेत्रात 0.30 हे.आर. घट करण्यात यावी.गटाचे एकूण क्षेत्र पूर्वीप्रमाणे कायम राहील.सदर फेरफार नोंद संबंधितांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 150 अन्वये नोटीस बजावून नियमानुसार प्रमाणित करण्यासाठी सादर