सातबारा Watch

← मोहखेडा

Ferfar #818 · मोहखेडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
विहीरीची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
तुषार नारायण राऊत
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद अर्जदार शेषराव संतोबा गडदे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे मोहखेडा येथील गट क्र.64 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज,अर्जदार सोबत असलेला विहीरीचा फोटो, बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केले आहे,त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला व त्यांची स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली