Ferfar #194 · भुसकवडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- प्रणाली श्रावण वड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा/85(2)/ प्र.क्र.133 दि 26/10/2026
आदेश दिनांक : 26/10/2026
मा. नायब तहसिलदार तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/जमा/85(2)/ प्र.क्र.133 दि 26/10/2026 नुसार मौजे. भुसकवडी खातेदार प्रकाश दत्तराव चिलगर व सुमनबाई प्रकाशराव चिलगर यांच्या नावे असलेली मौजे भुसकवडी येथील खातेदार गट क्रंमाक 23 क्षेत्र 4.47 हे. आर व पो.ख 0.01 हे.आर सामाईक जमीन आसुन त्यांचे सहधारक सुमनबाई प्रकाश चिलगर यांना गट क्रंमाक 23 क्षेत्र 4.47 हे. आर व पो.ख 0.01 हे.आर जमीन देण्यात आली.
करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री प्रशांत राखे तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात
आली.