सातबारा Watch

← पोखर्णी

Ferfar #1305 · पोखर्णी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
निकिता राहुल मुनेश्वर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर लिहून घेणार : नारायण हरीभाऊ कांचगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर चा बोजा रु.60,000/- नारायण हरीभाऊ यांच्या नांवे - 503 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.