Ferfar #1309 · पोखर्णी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- निकिता राहुल मुनेश्वर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी-331 दि. 07/09/2026
आदेश दिनांक : 07/09/2026
मा.नायब तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार नारायण सखाराम शिंगाडे रा. पाचेगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून यांची मौजे पोखर्णी येथील शेत गट न. 33 मध्ये मालकी असलेले क्षेत्र लागवडी योग्य 1 हे. 90 आर व पोट खराब 0 हे. 00 आर एवढी शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/कावी-331 दि. 07/09/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.
गोविंद बाळू शिंगाडे अ.पा.क. आई वैशाली बाळू शिंगाडे यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे पोखर्णी शेत गट न.33 मध्ये लागवडी योग्य 1 हे. 50 आर व पोट खराब 0 हे. 00 आर
मा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.