सातबारा Watch

← पोखर्णी

Ferfar #1310 · पोखर्णी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
निकिता राहुल मुनेश्वर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर लिहून घेणार : नारायण हरीभाऊ कांचगुडे यांनी सर्वे क्रमांक : तपशिल : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर चा बोजा रू.8,000+26,000/- नारायण हारी यांच्या कडे - 503 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.