सातबारा Watch

← भोगांव

Ferfar #4508 · भोगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
493
Talathi
अशोक रामराव आहेर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 विहीर नोंद करणे बाबत अर्जदार सोमनाथ वालाप्पा राऊत रा.भोगाव देवी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे भोगाव देवी येथे गट नं.493 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी विहीर एक खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र सोमनाथ वालाप्पा राऊत यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.