सातबारा Watch

← भोगांव

Ferfar #4525 · भोगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
503
Talathi
अशोक रामराव आहेर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.85 आदेश दिनांक : 30/07/2026 महाराष्ट्र जमीन महसुन अधिनियम 1966 चे कलम,85 (2) अतंर्गत आदेश. अर्जदार देवई गंगाराम शेवाळे रा.भोगाव यांनी मा. नायब तहसीलदार जितुर याचा नावाने शेतजमीन वाटपासाठी अर्ज केला की,लिहुन देणार:- देवई गंगाराम शेवाळे यांनी मौजे भोगाव येथील शेत गट नं.503 मध्ये मालकी क्षेत्रफळ 0 हे 79.50 आर व पोटखराब क्षेत्रफळ 0 हे 00 आर ज्याअर्थी उपर निद्रिष्ट केलेल्या जमिनीचे बाबत जबाब दिला आहे व वाटपाससंमती दिली असुन तसे जवाब नोंदविण्यात आलेले आहेत. त्याअर्थी मी, प्रशांत राखे नायब तहसिलदार जिंतूर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सन 1966 चे कलम (85) (2) अन्वये प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र तुकडेजोड व तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीस अधिन राहून वरील जमीनीची वाटपास परवानगी देण्याचे आदेश देत आहे.लिहुन घेणार-सोपान पांडुरंग शेवाळे यांना मौजे भोगाव येथील शेत गट नं.503 मध्ये संपुर्ण वाटून दिलेले क्षेत्रफळ 0 हे 79.50 आर व पो.ख.0 हे 00 आर शेतजमीन यांना वाटणास परवानगी देण्याचे आदेश देत आहे.करिता वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार साहेब जिंतूर यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2026/(2)/प्र.क्र.-85 ने दिनांक-30/07/2026 रोजीचे आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.