Ferfar #1526 · मानधनी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- निकिता राहुल मुनेश्वर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/-प्र.क्र.106 दि. 22/09/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
मा.नायब तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार गणेश दत्तराव चव्हाण रा. मानधनी ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून यांची मौजे मानधनी येथील शेत गट न. 118 मध्ये यांचे मालकी असलेले क्षेत्र लागवडी योग्य 0 हे. 43 आर एवढी शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात वाटणी/विभागणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. नायब तहसीलदार प्रशांत राखे यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/-प्र.क्र.106 दि. 22/09/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.
नंदाबाई सुरेश राठोड यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे मानधनी शेत गट न.118 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 43 आर
मा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.