सातबारा Watch

← मानधनी

Ferfar #1529 · मानधनी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
निकिता राहुल मुनेश्वर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर लिहून घेणार : वच्छलाबाई शंकर देवकर यांनी सर्व्हे क्रमांक : 155 तपशिल : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर चा बोजा रु.28.000+4000/- वच्छलाबाई शंकर यांच्या कडे - 471 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.