सातबारा Watch

← रेपा

Ferfar #1827 · रेपा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
शिल्पा किशनराव घाटुळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सो लि.बोरी लिहून घेणार : अशोक रामराव मस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : दिनांक 16/03/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रे.सोसायटी लि चा अशोक रामराव मस्के यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1486 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.