सातबारा Watch

← नागणगांव

Ferfar #1139 · नागणगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
शिल्पा किशनराव घाटुळ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : भु विकास बँक परभणी लिहून घेणार : माणिक साहेबराव जमरे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : बोजा 1250/- विहीरीसाठी - 345 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत परभणी जिल्हा सहकारी कृषी,ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म. परभणी यांचेकडील जा. क्र. पिबीएन /53/एफ-66/25/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.