सातबारा Watch

← बोर्डी

Ferfar #1638 · बोर्डी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : PDCC Wassa लिहून घेणार : बन्शीधर व्यंकटराव कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : P.D.C. बँक शाखा बोजा रु 23,000 /- बन्शीरामजी व्यंकटराम - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.