Ferfar #1641 · बोर्डी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार तुकाराम दशरथ कदम व लक्ष्मी तुकाराम कदम रा.बोर्डी यांचे नावाने मौजे.बोर्डी येथे शेत गट नंबर 221 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन एक सामाईक बोअर पाडला आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.